एचआयव्ही म्हणजेच ह्यूमन इम्यूनो डेफिशिएन्सी व्हायरस. याच व्हायरसमुळे एड्सचा फैलाव होतो. या आजारावर आतापर्यंत कोणताही ठोस उपचार उपलब्ध झालेला नाही. औषधं आणि पूर्वकाळजी घेत याचा प्रसार रोखला जाऊ शकतो. पण इस्त्रायलमधील काही संशोधकांना एचआयव्हीवरील उपचारासंबंधी प्राथमिक यश मिळालं आहे. पाहुयात त्याबाबत हे सविस्तर वृत्त.<br /><br />#HIV #AIDS #vaccine #WHO